अंथूर्णे गावाच्या विकासावर प्रश्नचिन्ह ? सरपंच अचानक ग्रामसभा सोडून निघून गेल्याने गावचे ग्रामस्थ संतप्त. (महाराष्ट्र सोशल मीडिया)
अंथूर्णे : गावामध्ये नुकत्याच पार पडलेल्या ग्रामसभेत सरपंच अचानक सभा सोडून निघून गेल्यामुळे मोठा गोंधळ निर्माण झाला. गावाच्या विकासासाठी अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या या सभेला सरपंच...